दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. १२ डिसेंबर, २०२३

सुविचार

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बालसभा वाचन  

पाठ वाचा व माहिती समजून सांगा .

उपक्रम

चित्र

२.

ENG

the magic herb story

convert story in play

activity

 -

3.

हिंदी

२ .तुफानोंसे क्या डरना गायन

कविता पढो और गाओ

तोंडीकाम

चित्र

४.

गणित

गुणोत्तर प्रमाण उदा .

प्रमाणाची उदा पाहा ,माहिती सांगा ..

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार

बलाच्या विविध प्रकाराची माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

शहरी स्थानिक शासन संस्था रचना

नगरपंचायत रचना माहिती

तोंडीकाम

-

७.

८.

कला

चित्र शिल्प ठसे काम

काचेवर थोडे घट्ट रंग टाका व कागद दाबून ठसा घ्या .

कृती

रंग



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments