दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. ११ डिसेंबर, २०२३

सुविचार

प्रतिभा हि चारित्र्याची दासी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१५ .बालसभा

बालसभे बाबत माहिती समजावून सांगा .

तोंडीकाम

-

२.

ENG

16 .the magic herb ,read

read and find answer

practical

chart

3.

हिंदी

२ .तुफानोसे क्या डरना नकल

चित्र देखकर नकल करो

प्रात्यक्षिक

चित्र

४.

गणित

गुणोत्तर प्रमाण चर्चा .

दोन संख्यांची तुलना करा व माहिती सांगा .

तोंडीकाम

   -

५.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार

निरीक्षण करा व माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

शहरी स्थानिक शासन संस्था नगर ,परिषद  

शहरांना भेडसावणारे प्रश्न माहिती सांगा .

तोंडीकाम

  -

७.

८.

कार्या

पापडाची नारळाची तयार चटणी करणे .

पापडापासून ,नारळापासून चटणी तयार करा माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

पापड ,तीळ,नारळ



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments