दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०८ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वडिलास पत्र

पाठावरील स्वाध्याय सोडवा. व आपापसात तपासा ``

स्वाध्याय

-

२.

ENG

Molai’s kahoni notes

Prepare a poster

activity

  -

3.

हिंदी

टीटू और चिंकी

पाठ पढो और अर्थ बताओ |

मौ.कार्य

चित्र

४.

गणित

चौकोन कृती

गुण्ये घ्या व कृती करा. माहिती सांगा.

स्वाध्याय

  -

५.

विज्ञान

प्रकाश व छाया निर्मिती –छाया

विजेरीच्या साह्याने छाया निर्मिती सांगा.

प्रयोग

-

६.

इतिहास

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये

पाठांवरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा.

स्वाध्याय

नकाशा

शा .शी  

आरोग्य प्राणायाम

पद्मासनात बसून डोळे बंद करा व एकाग्र व्हा.

प्रात्यक्षिक

रंग, ब्रश




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments