दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








03 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय सराव  

कविता म्हणा व अर्थ समजावून सांगा.

तोंडीकाम

-

२.

ENG

Practice

tell a story in your word

Oral

 

3.

हिंदी

अभ्यास

शब्दो का वाक्यो में प्रयोग किजीये |

मौ .कार्य

तक्ता

४.५

गणित

सराव स्वाध्याय

सुचवलेल्या आकृत्या काढा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

नमुना कृती

६.

विज्ञान

सराव

एकमेकांना प्रश्न विचारा, चर्चा करा.

तोंडीकाम

-

७.

भूगोल

पेपर सराव

सुचणेप्रमाणे नकाशा भरा. माहिती ऐका व प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

प्रात्यक्षिक

नकाशा

८.९  शा.शी

लवचिकता

हात वर विरुद्ध खांद्यास लावा. सूचनेप्रमाणे कृती करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

           -



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments