दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २२ डिसेंबर, २०२३

सुविचार

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नहीं |

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सफर मेट्रोची स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

 -

२.

ENG

eco friendly celebration write .

commplete the format.

activity

  -

3.

हिंदी

स्वाध्याय

स्वाध्याय पुरा करो

स्वाध्याय

     कार्ड

४.५

गणित

शेकडेवारी सराव संच

सराव संच ३० उदा सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय

 -

६.

विज्ञान

बल  व बलाचे प्रकार कार्य

सुचविलेले प्रात्यक्षिक करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

   पुस्तके

७.

भूगोल

महासागराचे महत्त्व संसाधने वाहतूक

महासागर व संसाधने बाबत माहिती लिहा .महासागर वाहतूक व समस्या समजावून सांगा .

तोंडीकाम

तक्ता

८.९  शा.शी

कारक कौशल्य

फुटबॉल खेळाची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

       -



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments