दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. ०४ डिसेंबर, २०२३

सुविचार :- 

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१४ . आता उजाडलं परिचय  

कवी व कवितेचा परिचय द्या व समजावून सांगा .

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

time song

sing the poem

oral

picture

3.

हिंदी

उपयोग हमारे चित्र वर्णन

चित्र देखो और बताओ

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

समीकरणे चर्चा

माहिती वाचा ,चर्चा करा  व माहिती सांगा

तोंडीकाम

  -

५.

विज्ञान

गती व गतीचे प्रकार परिचय

निरीक्षण करा चर्चा करा वाचा व समजावून सांगा .

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

६ .जनपदे व महाजनपदे  

जनपदे माहिती वाचा व समजावून सांगा .

तोंडीकाम

-

७.

८.

कार्या

जलसाक्षरता प्रश्न मंजुषा  

‘पाणी हेच जीवन ’ पाण्याचा वापर कसा करावा सापशिडी चा खेळ खेळा माहिती ऐका समजावून सांगा .

प्रात्यक्षिक

पाणी विषयी म्हणी तक्ता



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments