दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








२९ सप्टेंबर, २०२३

सुविचार

शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

अग्निशमन

अग्निशमनबाबत समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

The man who things He can

Using apostrophe.

oral

  -

3.

हिंदी

विज्ञापन

विज्ञापन तैयार करो

उपक्रम

     -

४.५

गणित

सराव

सराव संच १७ ते २१ सोडवा.

स्वाध्याय

-

६.

विज्ञान

प्रजनन

चित्र पाहून माहिती समजावून सांगा.

उपक्रम

चित्र

७.

भूगोल

तापमान

पान २६ वरील प्रयोग करा. निष्कर्ष काढा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

कुकर

८.९  शा.शी

व्यायामाचे महत्व

व्यायामामुळे शरीर कसदार बनते. व्यायामाचे महत्व विशद करा.

तोंडीकाम

           -



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments