दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. ०१ मार्च, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

नवा पैलू .२६ .संतवाणी स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय

-

२.

ENG

A book review read

read the point fir review

activity  

-

3.

हिंदी

पुनरावर्तन लेखन  

स्वंय के बारे में लिखो

उपक्रम

 -

४.५

गणित

त्रिमितीय आकार

शंकू व गोल  बाबत माहिती समजावून सांगा .

प्रात्यक्षिक

आकार

६.

विज्ञान

विश्वाचे अंतरंग उल्का

उल्के बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

सराव व्यवसाय

द्वितीय तृतीय व्यवसाय समजाऊन सांगा .

तोंडीकाम

चित्रे

८.९  शा.शी

मानवी मनोरे ,लयबद्ध हालचाली

विद्यर्थ्यांचा मनोरा कृती पाहा व करा .सूचनेप्रमाणे संगीताच्या तालावर हालचाली करा व माहिती सांगा .

उपक्रम

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments