दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 29 ऑगस्ट, 2024

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

७ .आपले परमवीर

आँफिसर सेखाँ  बद्दल समजावून सांगा .

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

6 .Grand –Pa Tells a story

Read the story aloud .

    oral

    Picture

3.

हिंदी

आओ   आयु बताना सिखो चर्चा .

अन्य छात्रो की  आयु बताना

मौखिक कार्य

    -

४.

गणित

अपूर्णांकांवरील क्रिया भागाकार

अपूर्णांकांचा भागाकार करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

   -

५.

विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन प्रथमोपचार  

रक्तस्त्राव ,भाजणे ,पोळणे,माहिती सांगा

   प्रात्यक्षिक

  चित्र

६.

इतिहास

हडप्पा संस्कृती स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपआपसात तपासा 

स्वाध्याय

   -

७.विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या .

  तोंडीकाम

 

८.

शा .शी  

शरीर विषयक जाणीव वजन वाहून नेणे .

वजन वाहून नेण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

वजन


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments