दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि.  10 ऑक्टोबर, 2024

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव लेखन

फुलांबाबत माहिती लिहा .

उपक्रम

-

२.

ENG

Enact

Enact the ad page 50 .

practical

     -

3.

हिंदी

सराव अंतर

चित्र पहेली अंतर बताओ

मौ .कार्य

चित्र

४.

गणित

सराव  चित्र वाचन

चित्र पाहा ,आलेख कागदावर काढा .

प्रात्यक्षिक

  कागद

५.

विज्ञान

सराव नैसर्गिक  

नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ

तोंडीकाम

-

६.

इतिहास

सराव जीवन

कुटुंब व्यवस्था व जीवन समजावून सांगा .

तोंडीकाम

  -

७ विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

कारक कौशल्ये पोटावर शरीराचा तोल

पोटावर शरीराचा तोल सांभाळण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments