दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १८ जानेवारी, २०२४

सुविचार

चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थोरांची ओळख  वाचन

थोर व्यक्ती  बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

the man who never lied .words

form as many words .

activity

  -

3.

हिंदी

स्वाध्याय

पत्र का अर्थ बताओ

उपक्रम

     तक्ता

४.

गणित

त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म .

त्रिकोणाचे गुणधर्म समजावून सांगा .

तोंडीकाम

  तक्ता

५.

विज्ञान

ध्वनि ऐकणे

ध्वनी कसा ऐकू येतो याबाबत प्रयोग करा

प्रयोग

  - साहित्य

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

-

७ विज्ञान

स्वाध्याय

प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

कारक कौशल्य समन्वय

कृती करा माहिती सांगा .

उपक्रम

 -


Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments