दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०५ जानेवारी, २०२४

सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनक्षम बनवते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बहुमोल जीवन  स्वाध्याय

कवितेवरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

-

२.

ENG

the duck and the kangaroo .

give names to places .

activity

chart

3.

हिंदी

क्या तुम जानते हो ? चर्चा

बताओ क्या तुम जानते हो ?

स्वाध्याय  

 -

४.५

गणित

नफा तोटा सराव संच

सराव संच 34 उदा सोडवा .

स्वाध्याय

 -

६.

विज्ञान

कार्य व उर्जा साधी यंत्रे उतरण  

उतरं संबंधी माहिती सांगा .

तोंडीकाम

-

७.

भूगोल

खडक व खडकाचे प्रकार जीवाश्म  नकाशा .

जीवाश्म बाबत माहिती ,नकाशावरून माहिती समजावून सांगा .

तोंडीकाम

नकाशा .

८.९  शा.शी

सुदृढता लवचिकता आहार व्यायाम

झोक्याला लटकण्याची कृती करा व माहिती सांगा .आहार कोणता ,किती व कसा घ्यावा व व्यायामाची माहिती .

प्रात्यक्षिक

           माहिती तक्ता



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments