दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि.  19 नोव्हेंबर, 2024

सुविचार

पुरुषाचे सौंदर्य कर्तृत्वात असते., पोशाखात नसते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव – शब्द

शब्द ऐका व त्याचा अर्थ सांगा.

तोंडीकाम

शब्द तक्ता

२.

ENG

Practice poem sing

Listen read and repeat

Oral

Chart

3.

हिंदी

अभ्यास

शब्द सुनो अर्थ बताओ, दोहराओ

तोंडीकाम

चित्र

४.

गणित

सराव – भागाकार

भागाकार करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

सराव

सुचवलेला प्रयोग योग्य रीतीने करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

प्रयोग साहित्या

६.

इतिहास

सराव

पाठावरील स्वध्यायावर चर्चा करा. व माहिती सांगा.

तोंडीकाम

-

७.

८.

कला

सराव

अवयव जुळवून प्राणी तयार करा व माहिती सांगा.

कृती

कार्डशी



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments