दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०१ जानेवारी, २०२४

सुविचार

Well begin is half done.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१८ .बहुमोल जीवन परिचय

कवींचा व कवितेचा परिचय बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

the duck and the kangaroo sing .

sing and act the song.

oral

picture

3.

हिंदी

५.क्या तुम जानते हो ?प्रश्न

समझो और   बताओ

स्वाध्याय

नकाशा

४.

गणित

नफा तोटा .

शेकडा नफा उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

कार्य आणि उर्जा साधी यंत्रे रुपांतर

उर्जेचे रुपांतर याबाबत थोडक्यात माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

मौर्य कालीन सिंकंदर  

सम्राट सिंकदर स्वारी माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

७.८

कार्या

उपक्रम ,जल साक्षरता पाणी आलेख ,कविता लेखन

स्नेहसंमेलनासाठी कापडी बॅजेस तयार करा व माहिती सांगा .उपलब्ध पाणी ,वापरात येणारे पाणी आलेख काढा पाण्यासंदर्भात कविता करा .

उपक्रम ,प्रात्यक्षिक

 कापड पाण्याचे महत्त्व तक्ता .



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments