दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 07 ऑगस्ट, 2024

सुविचार

धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

4.गवत फुला रे !गवत फुला गायन   

कविता ऐका व गायन करा व माहिती सांगा .

 प्रात्यक्षिक

चित्र

२.

ENG

3.The wild Boor and the fox find

Find  and lable page 7.

Practical

    Picture

3.

हिंदी

3.बसंती हवा गायन

कविता लय सूर के साथ गाओ

मौखिक कार्य

    चित्र

४.

गणित

3.पूर्णांक संख्या

पूर्णांक संख्य्रेबाबत जाणून घ्या ,समजावून सांगा .

कृती

  तक्ता

५.

विज्ञान

सजीव सृष्टी प्रजनन

चित्र पाहून प्रजननाबाबत माहिती समजावून सांगा .

उपक्रम

चित्र

६.

इतिहास

2.इतिहासाची  साधने

भारताच्या इतिहासाची साधने वाचन करा व सांगा .

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

त्रिमिती शिल्प  कागद काम  

विविध प्रकारच्या कागदापासून विविध प्राण्याचे मुखवटे तयार करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

विविध प्रकारचे कागद

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments