दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २४ जानेवारी, २०२४

सुविचार

नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

याकाळाच्या भाळावरती आकलन

कविता वाचा माहिती समजून घ्या .

तोंडीकाम

 -

२.

ENG

the nightingle and the nobel man puzzles .

solve to collect proverbs .

Activity

chart

3.

हिंदी

चर्चा

थैली बनाने के बारे में चर्चा करो

मौ.कार्य

पाठ्यचित्र

४.

गणित

चौकोन बाजू

चौकोनाच्या लगतच्या बाजू माहिती समजावून सांगा.

प्रात्यक्षिक

  चौकोन

५.

विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

  -

६.

इतिहास

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये वाकाटक

वाकाटक घराणे माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

नकाशा.

७.८कला

संगीत गायन

पाठ्यक्रमातील गीते व वैयक्तिक व सामुहिक ,राष्ट्रभक्तीपर गीते म्हणा .

उपक्रम

.


Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments