दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

वार्तालाप करण्याची महान कला म्हणजे मौन. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

परिवर्तन विचारांचे

पाठाबाबत तुमचे मत समजावून सांगा.

उपक्रम

-

२.

ENG

Theres a hole in the bucket line

Present the story line.

Practical

  -

3.

हिंदी

वह देश कौनसा है |

कविता का अर्थ बताओ |

उपक्रम

चित्र

४.

गणित

भौमितिक रचना

सरावसंच ३९ उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

चुंबकाची गंमत

होकायंत्राचा वापर समजावून सांगा.

तोंडीकाम

होकायंत्र

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक केंद्रे

शिक्षणाची विविध केंद्र समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

७ विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

शरीर विषयक जाणीव

अवतरण स्थिती घेण्यासाठी तयार रहा.

प्रात्यक्षिक

 -




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments