दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 04 डिसेंबर, 2024

सुविचार

तडजोड हे आयुष्याच दुसर नाव आहे .

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आता उजाडल आकलन

कविता वाचा व अर्थ समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

Time fund

Find the rhyming words.

Practical

chart

3.

हिंदी

उपक्रम

डाक तिकिटे संग्रह करो |

उपक्रम

   -

४.

गणित

समीकरणे

समीकरणाची उकल करा व माहिती सांगा. उदाहरण सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

गती व गतीचे प्रकार

नैकरेषीय गतीची उदाहरणे सोडवा.

प्रात्यक्षिक

झोका

६.

इतिहास

जनपदे व महाजनपदे

मगध साम्राज्य उदय थोडक्यात लिहा. माहिती समजावून सांगा.

वर्गकार्य

  -

७.८कला

चित्र शिल्प रंगकाम

रेखांकन केलेल्या भागावर योग्य रंगसंगतीत रंग भरा.

प्रात्यक्षिक

रंग ब्रश



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments