दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. ०९ डिसेंबर, २०२३

सुविचार

स्वातंत्र्य म्हणजे संयमच, स्वैराचार नव्हे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

प्रथमोपचार

छोटासा अपघात झाल्यास प्रथमोपचार कसा करावा माहिती देतात.

तोंडीकाम

-

२.

भाषा

आता उजाडल – उपक्रम

चौकटीतील शब्द समूह शोधा.

उपक्रम

-

3.

ENG

Time Idioms

Match box ‘A’ with ‘ B”

Practical

-

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गए प्रश्नो के उत्तर बताओ

स्वाध्याय

स्वाध्याय

५.गणित

सराव संच

सराव संच २७ उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा सोडवा.

स्वाध्याय

-

६ .विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा.

स्वाध्याय

-

७ .भूगोल  

महासागराचे महत्व प्रयोग

पान ३३ वरील प्रयोग २ करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

तक्ता



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments