दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०९ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वडिलास पत्र

तुमच्या वडिलास थोडक्यात पत्र लिहा.

उपक्रम

पत्र

२.

ENG

Molai’s Kahoni

Write simple dialogue.

Activity

chart

3.

हिंदी

स्वाध्याय

स्वाध्याय पूर्ण करो | पृष्ठ क्र.४९

स्वाध्याय

 -

४.५

गणित

चौकोन

सरावसंच 38 उदाहरणे सोडवा.

स्वाध्याय

 -

६.

विज्ञान

प्रकाश व छाया

पान १०२ वरील प्रयोग करा. निष्कर्ष काढा व माहिती सांगा.

प्रयोग साहित्य

-

७.

भूगोल

उर्जा साधने

पान ५३ वरील साधने यादी करा व माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

८.९  शा.शी

क्रीडांगण स्वच्छता

क्रीडांगण स्वच्छता करून आखणी करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments