दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 24 ऑगस्ट, 2024

सुविचार

मनुष्य आपले दुख हसून घालवितो, पण रडून वाढवितो.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

आरोग्यधिष्टीत सुदृढता  योगाभ्यास

आसन १,२ ची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

आसन १,२

२.

भाषा

६ .पण थोडा उशीर झाला .स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा .

स्वाध्याय

    -

3.

ENG

5 .Nu-Jo’s project Describe .

Write 3 -5 lines (birds)

Practical

 -

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गए प्रश्नो के उत्तर बताओ  

   स्वाध्याय

   -

५.गणित

4.अपूर्णांकावरील क्रिया  सराव संच 11

सराव संच 11 उदाहरणे  सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय

 -

६ .विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन  भूकंप

भूकंप व महापूर ,माहिती समजावून सांगा

तोंडीकाम

  -

७ .भूगोल  

2 चला व्रत्ते वापरुयात स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा ..

स्वाध्याय

 -


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments