दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २२ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मानव इतिहास हा मुख्यत्वे विचारांचा इतिहास आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रोजनिशी आकलन

रोजनिशी वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

 

२.

ENG

Fantastic shops

Write the advertisement

Activity

 Picture

3.

हिंदी

चित्र वाचन

अपने शब्दो में कहानी लिखो |

वर्गकार्य

     चित्र

४.

गणित

भौमितिक रचना कंपास

कंपास साह्याने लंबदुभाजक काढणे.

प्रात्यक्षिक

 -

५.

विज्ञान

विश्वाचे अंतरंग निरीक्षण

निरीक्षण करा व चर्चा करा. माहिती सांगा.अ

तोंडीकाम

-

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात चर्चा करा.

स्वाध्याय

 -

७ विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

कबड्डी खो खो

कबड्डी, खो खो खेळा करा व माहिती सांगा.

उपक्रम

 -




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments