दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 08 ऑक्टोबर, 2024

सुविचार

विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तक शस्त्रांचे काम करतात.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव  सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनाम थोडक्यात

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

Enact

Enact the advertisemaent .

practical

       -

3.

हिंदी

सराव पहेलीया

पहेलीया बताओ

मौ .कार्य

   -

४.

गणित

सराव रुपांतर

दशांश अपूर्णांकात  .

प्रात्यक्षिक

         -

५.

विज्ञान

सराव उपयोग

अवस्थातराचे उपयोग समजून सांगा .

तोंडीकाम

   -

६.

इतिहास

सराव व्यापार

व्यापार बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

-

७.

८.

कला

सराव नक्षीकाम

मातीच्या पणत्या रंगात बुडवा व त्या सुकून घ्या .

प्रात्यक्षिक

मातीच्या पणत्या रंग



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments