दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








१७ ऑगस्ट, २०२३

सुविचार

सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

5.बाकी वीस रुपयाचं काय लेखन

 राजूविषयी 10 ओळी थोडक्यात लिहा .

स्वाध्याय

-

२.

ENG

4.A letter from Hingoli read

Read the numbers and tell

Activity

 number

3.

हिंदी

4.उपहार कहानी

 कहानी सुनो प्रश्न के उत्तर दो

स्वाध्याय

कार्ड

४.

गणित

3.पूर्णांक संख्या  सराव संच

सराव संच 7 उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा .

 स्वाध्याय

  -

५.

विज्ञान

सजीवातील विविधता आणि वर्गीकरण वनस्पती

वनस्पती वर्गीकरण प्रकार तक्ता बनवा ,थोडक्यात लिहा .

तोंडीकाम

   चित्र

६.

इतिहास

1.आपले समाज जीवन

समाज म्हणजे काय ?थोडक्यात समजावून सांगा ..

तोंडीकाम

   -

७.विज्ञान

स्वाध्याय  

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या .

  तोंडीकाम

 

८.

शा .शी  

सांघीक खेळ

कृतीशील सांघीक खेळ खेळा.

प्रात्यक्षिक

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments