दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 23 जुलै, 2024

सुविचार :- 

गरिबी सर्व प्रकारच्या कलांच्या अविष्काराचे बीज आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जाहिरात वाचन

जाहिरात वाचन लेखन सराव घेणे.

उपक्रम

जाहिरात

२.

ENG

Cardinals an Ordinals

Write number in figures

Activity

 

3.

हिंदी

उपहार

कहाणी सुनो प्रश्न के उत्तर डॉ |

स्वाध्याय

कार्ड

४.

गणित

Math

चित्रलेख

चित्रालेख या घटकावर आधारित उदा.सोडवा.अ

कृती

संख्या तक्ता

५.

विज्ञान

Science

पदार्थ, वस्तू आणि उर्जा

वस्तूंचे साहित्य त्याचप्रमाणे आकार चव, रंग पोट आवाज गुणवैशिष्टे असे गुणधर्म समजावणे.

तोंडीकाम

चार्ट

६.

इतिहास

संदेशवहण आणि प्रसारमाध्यमे

वाहतूक व संदेशवाहनाचा परिणाम

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

नाट्य

कथ्थक, भरतनाट्यम कुचीपुडी लावणी यांची माहिती ऐका व कृती करून दाखवा.

प्रात्यक्षिक

-

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments