दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 30 नोव्हेंबर, 2024

सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

खेळू

लवचिकता

हात व पायावर चालण्याची कृती पाहा व कृती करा .

कृती प्रात्यक्षिक

चित्र

3.४    भाषा

खजिना शोध

पाठातील कठीण शब्द शोधा व अर्थ समजून घ्या.

कृती

     -

५ .

गणित

आकृतीबंध

आकृतीबंध उदा. सोडविणे.

प्रात्यक्षिक

    -

६ .७   ENG

Story telling

Tell short story to your friend

Oral

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments