दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 29 जुलै, 2024

सुविचार

 
विद्या विनयेन शोभते. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोष्ट सांगणे   

चित्रावरून गोष्ट सांगणे

प्रात्यक्षिक तोंडीकाम

चित्र

२.

भाषा

नाट्यीकरण

चित्रातील प्रसंगाचे नाट्यीकरण करा.

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

3.

गणित

Math

लहान संख्या

Little numbers

२६ ते ९९ संख्या अक्षरात लिहा.

Write the numbers in words from 26 to 99

प्रात्यक्षिक

Practical

तक्ता

Chart

४.

Eng

Spot the letter

Look at the word and colour the letter

Practical

chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

हालचाल

प्राण्याच्या हालचालीबाबत माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

पाण्याचा वापर

पाण्याचा वापर व बचत यावर चर्चा. चित्र पहा. चुकीच्या कृती ओळखा.

वर्गकार्य

_



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments