दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. १३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

स्तुती म्हणजे सद्गुणांची पडछाया आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

रमाई भिमराव आंबेडकर

मजकूर वाचा व माहिती सांगा.

तोंडीकाम

रमाई माता फोटो

३.

गणित

अर्धा भाग रंगवा

आकृत्या मधील अर्धा भाग रंगवा.

प्रात्यक्षिक

आकृती

४.

Eng

Guess the words

Listen, sing and act the poem in unit five

Oral

Exercise

५.

६.

परिसर अभ्यास – १

वाढ

बाळाची वाढ कशी होते ते सांगा

उपक्रम

चित्र

७. व ८

करू

माझी कृती

बांबूचे विविध आकार बनवा.

प्रात्यक्षिक

बांबू कड्या.

 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments