दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 13 सप्टेंबर, 2024

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

शब्दांचा क्रम

शब्द शोधा व क्रमाने लावा

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

गणित

मीटर पट्टी

कापडाची लांबी कशाने मोजतात सांगा.

प्रात्यक्षिक

मीटर पट्टी

४.

Eng

Plant magic

Listen repeat and sing with actions.

Activity

chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

डोक चालवा

प्रश्नाची उत्तरे द्या.

उपक्रम

चित्रे

७. व ८

गणित

मीटर पट्टी

पान ३७ वरील मजकूर वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-          मीटरपट्टी

९.खेळू

कागदकाम

कागदी फुले तयार करा.

कृती

कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments