दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. १५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

वार्तालाप करण्याची महान कला म्हणजे मौन. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वाचा

अक्षर लिहा. शब्द तयार करा.

स्वाध्याय

-

3.

गणित

पूर्ण अर्धा पाव

चित्र पहा, माहिती समजून घ्या. पाव भागाला रंगवा.

प्रात्यक्षिक

चित्रकृती

४.

Eng

In the world of letters

Listen repeat and sing.

Practical

poem chart

५.६

परिसर अभ्यास – २  

चर्चा

वनस्पतीची वाढ कशी होते चर्चा करा.

तोंडीकाम

   -

७. व ८

शिकू

अभिनय गीत

तुम्हाला येत असलेले गीत सादर करा. त्या गीतावर अभिनय करा.

वर्गकार्य

-

 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments