दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 16 ऑगस्ट, 2024

सुविचार

दुख भोगल्याने सुखाची किमंत समजते. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोष्ट सांगणे

रेडक्याची  गोष्ट तुमच्या शब्दात सांगा .

तोंडीकाम

 -

२.

भाषा

गोष्ट सांगणे

तुम्हाला माहित असलेली एखादी गोष्ट सांगा .

उपक्रम  

         -

3.

गणित

३  संख्या बेरीज

दिलेल्या संख्यांची बेरीज करा .

प्रात्यक्षिक

      संख्या

४.

Eng

Days of the Week

Listen ,repeat and recite.

Activity

page .15 picture

५.

परिसर अभ्यास – १

नकाशाशी मैत्री

नकाशावरून माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

     नकाशा

६.

परिसर अभ्यास – १

नकाशाशी मैत्री

राज्याच्या नकाशावरून माहिती  सांगा .

प्रात्यक्षिक

       नकाशा  

७. व ८

गणित

संख्या बेरीज

दिलेल्या संख्यांची  बेरीज करा .

प्रात्यक्षिक  

संख्या

९.खेळू

आहार

तुम्ही कोणता आहार घेता लिहा .

 उपक्रम

       -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments