दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. २२ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मानव इतिहास हा मुख्यत्वे विचारांचा इतिहास आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

आम्ही नकाशा

नकाशावरील सांगितलेली नवे शोधा व लिहा

प्रात्यक्षिक

नकाशा

3.

गणित

व्यवहारिक उपयोग

उदा. सोडवा  व व्ही दाखवा.

स्वाध्याय

माहिती तक्ता

४.

Eng

Rahim and his camel

Label the body parts in the picture of the camel.

Practical

Story picture

५.६

परिसर अभ्यास – २  

मी कोण

मी कोण ? ते ओळखा

तोंडीकाम

   -

७. व ८

शिकू

साभिनय गीत

गीत म्हणा व कृतीसह सादर करा.

प्रात्यक्षिक

-

 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments