दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 22 ऑगस्ट, 2024

सुविचार

दान देणे म्हणजे खरोखर स्वतः साठी काही प्राप्त करणे होय. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रिकाम्या जागा

शब्द निवडा रिकाम्या जागा भरा .

स्वाध्याय

शब्द तक्ता

२.

भाषा

शब्द लेखन

एकच शब्द दोन वेळा वापरून आलेले शब्द सांगा .

तोंडीकाम

   शब्द तक्ता

3.

गणित

शा .उदाहरणे   

शाब्दिक उदाहरणे तयार करा ,सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

४.

Eng

Revision

From pairs ,enact the following conversation.

Activity

Letter chart

५.६

परिसर अभ्यास – २ 

काळाचे भाग

दिनदर्शिका  पाहा व सांगा .

प्रात्यक्षिक

दिनदर्शिका

७. व ८

खेळ करू शिकू

रंगांची ओळख

रंगाचे चक्र बनवा ,फरवा .तुम्हाला माहित असलेल्या रंगाची यादी करा .

प्रात्यक्षिक

   रंगचक्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments