दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







01 जुलै, 2024

सुविचार :-

प्रसन्नता हि सर्व सद्गुणांची जननी आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रानवेडी

कविता ऐका व तालासुरात म्हणा.

तोंडीकाम

चित्र

3.

गणित

Math

भौमितिक आकार

त्रिकोण, चौकोन, वर्तुळ काढा.

प्रात्यक्षिक

चित्रे

४.

Eng

Play Time

Listen, repeat and sing with Actions.

Practical

Poem chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

आपल्या अवती भोवती

परिसर ओळख वस्तू पहा माहिती सांगा.

तोंडीकाम

विविध वस्तू

७. व ८

करू

वर्ग सुशोभन

सुशोभनासाठी सोपे साहित्य सांगा.

वर्गकार्य

-

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments