दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 25 जुलै 2024

सुविचार

गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कविता गायन   

कविता तालासुरात सादर करा .

प्रात्यक्षिक तोंडीकाम

चित्र कविता तक्ता

२.

भाषा

कविता गायन  

कविता साभिनय सादर करा .

प्रात्यक्षिक तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

कडा कोपरे

चित्र पाहा,माहिती ऐका उत्तरे द्या .

निरीक्षण प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

४.

Eng

Guession Game

Listen carefully and learn to play this game.

Practical

Picture chart

५.

परिसर अभ्यास – १

 सजीव, निर्जीव

सजीव, निर्जीव ओळखा.

निरीक्षण

चित्र

६.

परिसर अभ्यास – १

सजीव, निर्जीव

सजीव निर्जीव ओळखा व सांगा

तोंडीकाम

       चित्र वस्तू

७. व ८

खेळ करू शिकू

    चित्र

आवडेल तसे चित्र काढा .

प्रात्यक्षिक  

       चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments