दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 26 जुलै 2024

सुविचार


मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आम्ही चित्र वाचतो .  

चित्र पाहून 5 वाक्य लिहा .

उपक्रम

चित्र

२.

भाषा

आम्ही चित्र वाचतो .

बागेच्यामध्ये आलेला आपापला अनुभव सांगा .

प्तोंडीकाम

         -

3.

गणित

त्रिकोण

चित्र पाहा,माहिती ऐका उत्तरे द्या .

   तोंडीकाम

पाठ्यचित्र

४.

Eng

Revision 2

Look and say

Practical

Word chart

५.

परिसर अभ्यास – १

    चर्चा

  आपण काय शिकलो चर्चा करा .

तोंडीकाम

          -

६.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

स्वध्यायाची उत्तरे ध्या .

तोंडीकाम स्वाध्याय

           -

७. व ८

गणित

   प्रात्यक्षिक

धागा योग्य कापून घ्या ,भौमितिकआकृत्या  बनवा .

प्रात्यक्षिक  

       धागा              

९.खेळू

माझी दिनचर्या

दिलेला तक्ता पूर्ण करा .

वर्गकार्य

       तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments