दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 31 जुलै 2024

सुविचार


चिंता जीवनाचा शत्रू आहे.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कात्रण जमा करणे .

वर्तमान पत्रातील कात्रणे जमा करा .

  उपक्रम  

चित्र

२.

भाषा

कात्रण जमा करणे .

वर्तमान पत्रातील कात्रणे वहीत चिटकवा.

उपक्रम

       चित्र

3.

गणित

3 अंकीसंख्या

रिकाम्या चौकटीत संख्या अक्षरात लिहा .

प्रात्यक्षिक

-

४.

Eng

Join letter B,c,p,t

Read the name of the letter.

       oral

Lesson Picture

५.६

परिसर अभ्यास – २  

किटक वर्ग

किटकाबाबत माहिती द्या.

तोंडीकाम

विविध चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

    आकार

कवितेत आलेले आकार सांगा .आकाराच्या नावानुसार चित्रे काढा .

वर्गकार्य  प्रात्यक्षिक

     पाठ चित्र  



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments