दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

तक्ता आखणे

तक्ता वहीत आखून पूर्ण करा .

स्वाध्याय

  -

3.

गणित

आकृती  

बिंदू काढा ,जोडा,आकृती तयार करा .

प्रात्यक्षिक

  पा .४८ चित्र कृती

४.

Eng

opposites

make more sentences using your own ideas .

Practical

lesson picture

५.६

परिसर अभ्यास – २  

करून पाहा .

एक काम अनेक पद्धती सांगा .

तोंडीकाम

   तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

समूह गीत गायन

समुहात गीत गायन करा .गीतावर तालासह कृती करा .

प्रात्यक्षिक

  -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments