दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि.  22 नोव्हेंबर, 2024


सुविचार :-

अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

प्रत्यय लावणे

दिलेले प्रत्यय लावून शब्द सांगा .

तोंडीकाम

  -

3.

गणित

वजाबाकी करणे

उभ्या मांडणीने वजाबाकी करा .

स्वाध्याय

स्वाध्याय

४.

Eng

practice exercise

look picture complet sentence .

practical

chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

पेपर प्रश्न प्रयोग

माहिती थोडक्यात सांगा .प्रात्यक्षिका तील प्रयोग करा व निष्कर्ष सांगा ..

तोंडीकाम स्वाध्याय

प्रयोग साहित्य

७. व ८

गणित

वजाबाकी

आडव्या मांडणीने वजाबाकी करा .

स्वाध्याय

स्वाध्याय

९.खेळू

शरीर विषयक जाणीव

डाईव्ह रोल कृत्चे निरीक्षण करा व कृती करा .

कृती

   -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments