दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि.  11 नोव्हेंबर, 2024

सुविचार

प्रार्थना म्हणजे मनाच स्नान.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव शब्द ,वाचन ,लेखन  

एकदा गंमत झाली चित्र वर्णन चित्र पाहा ,मजकूर वाचा ,विचालेल्या प्रश्नांची उत्तरे द्या .

तोंडीकाम

चित्र  ,शब्द तक्ता

3.

गणित

Math

सराव शाब्दिक उदाहरणे सोडवा .

नोटांची चित्रे पहा व मूल्य चौकटीत लिहा.

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

४.

Eng

practice who are you ?

Listen carefully and read with me and enact .page .16

practical

picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव स्वाध्याय

दिशा दर्शक चौकट पूर्ण करा

स्वाध्याय

तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

सराव

पाण्यावरील चेंडू फेक इ .व अनेक असे खेळ पाण्यावर खेळले जातात .

उपक्रम

पाण्याचे  खेळ



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments