दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. ०९ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

प्रश्नाची उत्तरे द्या. विविध तेलबियांची नावे लिहा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

दिनदर्शिका

पान ७७ वरील सारणी पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

दिनदर्शिका

४.

Eng

Messages

Read the message 2 on page 74

Oral

ex .chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

डोके चालवा

चित्रावरून माहिती लिहा. स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

७. व ८

गणित

दिनदर्शिका

पान ७७ वरील सारणी वहीत लिहा.

प्रात्यक्षिक

दिनदर्शिका

९.खेळू

भारतीय खेळाडू

सचिन तेंदुलकर बाबत चर्चा

वर्गकार्य

 -

 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments