दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







३० सप्टेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

खेळू

शरीरस्थिती माझी कृती

सुचने प्रमाणे बसा ,उठा ,उचला .वजन उचलने कृती करा .

कृती

पाठ्यचित्र

3.४    भाषा

माहिती सांगा

परिसरातील कचरा कसा गोळा करतात ,सांगा .

उपक्रम

-

५ .

गणित

स्वाध्याय

दिलेला स्वाध्याय सोडवा . सोडवा .

स्वाध्याय

-

६ .७   ENG

Kind kondiba

listen carefully and then  read with me.pg.43

Activity

lesson story



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments