दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. 07 जानेवारी, 2025

सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

समानार्थी शब्द

पाठातील समानार्थी शब्द शोधा ,सांगा ,लिहा .

प्रात्यक्षिक

   शब्द तक्ता .

३.

गणित  

सममिती

आकृती पाहा सममिती आहे /नाही सांगा .

तोंडीकाम

  चित्र कृती

४.

Eng

opposites  

complete the sentences and copy them in your notebook .

practical

lesson picture  

५.

६.

परिसर अभ्यास – १

शरीर रचना

तक्ता पाहा माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

   तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

कुंडीतील लागवड

कुंडीतील झाडांना पाणी देणे .खताचे प्रकार माहिती द्या .

प्रात्यक्षिक

कुंडी तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments