दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 02 ऑगस्ट, 2024

सुविचार


गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कविता गायन

कविता ऐका व तालासुरात गायन करा .

तोंडीकाम

-

२.

भाषा

कविता गायन

कविता साभिनय सादर करा .

प्रात्यक्षिक

         -

3.

गणित

3 अंकी संख्या

सारणीतील वस्तू मोजा संख्या लिहा .

   तोंडीकाम

पान क्र.९ सारणी

४.

Eng

priya in the village 1

listen carefully.look into your book and  say with

    oral

Lesson picture

५.

परिसर अभ्यास – १

 माहिती तक्ता

आपण काय शिकलो चर्चा करा .

स्वाध्याय

      चित्र

६.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

स्वध्यायाची उत्तरे ध्या .

तोंडीकाम स्वाध्याय

           तक्ता

७. व ८

गणित

  3 अंकी संख्या

चौकटीत योग्य संग्ख्या भरा ,वाचा

प्रात्यक्षिक  

      सारणी           

९.खेळू

शारीरिक स्वच्छता

तक्ता लिहून पूर्ण करा .

वर्गकार्य

       तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments