दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि.  14 नोव्हेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव स्वाध्याय  

मुग्धा लिहू लागली चित्र वर्णन चित्र पाहा ,वर्णन करा , माहिती सांगा .स्वाध्याय क्र.३ व ४  लिहा .

तोंडीकाम,स्वाध्याय

 पाठ्यचित्र तक्ता

3.

गणित

सराव

सारणीतील चौकटीत योग्य संख्या भरा .

प्रात्यक्षिक

सारणी

४.

Eng

practice letter a-e-i

Trace the letter and copy the letter

Practical

chart

५.६

परिसर अभ्यास – २  

सराव

आपले गाव ,आपले शहर ,चित्र निरीक्षण चित्र पाहा मुद्यांच्या आधारे माहिती द्या .

तोंडीकाम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

सराव

नाट्य हालचालींचे निरीक्षण करा व सोबत हालचाली  करा

कृती

नाट्याचे चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments