दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

आम्ही जाहिरात वाचतो

जाहिरात वाचा ,समजून घ्या व वहीत चिटकवा.

तोंडीकाम उपक्रम

जाहिरात तक्ता

3.

गणित

स्वाध्याय

दिलेली वजाबाकीची उदाहरणे सोडवा .

स्वाध्याय

 स्वा .कार्ड

४.

Eng

Practice Exercise

Look at the picture  say the name and guess rhyming words .

Practical

  .....

५.६

परिसर अभ्यास – २  

अन्न विविधता

अन्न पदार्थांतील विविधता सांगा व लिहा .

तोंडीकाम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

कागदकाम कागदी वस्तू बनवणे

दिलेल्या रंगीत कागदास घडी घालून होडी ,मासा ,बेडूक ,पक्षी  यापैकी कागदी वस्तू तयार करा .

प्रात्यक्षिक

रंगीत कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments