दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. १५ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वाचा ,समजून घ्या

पान .५२ वरील तक्ता वाचा ,समजून घ्या वाचा .स्वतः चे अनुभव लिहा .

तोंडीकाम ,प्रात्यक्षिक ,उपक्रम

  -

3.

गणित

बिंदू जोडणे

समान भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा . .

प्रात्यक्षिक

  -

४.

Eng

poem

listen ,sing and act the poem in unit three .

activity  

exercise card

५.

६.

परिसर अभ्यास – २

तुलना स्वाध्याय

तुलना करा व सांगा .दिलेला स्वाध्याय सोडवा .

उपक्रम स्वाध्याय

चित्रे

७. व ८

गणित

बिंदू जोडणे

विविध भौमितिक आकाराचे कागद घ्या .समान आहे की नाही सांगा .

तोंडीकाम

 

९.खेळू

बैठे खेळ

बैठे खेळ कोणते ते सांगा .

उपक्रम

   -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments