दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







03 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव जोडाक्षरे सराव वाचन

जोडाक्षरे शब्द शोधा व वाचा .ऐका व वाचन करा

स्वाध्याय

तक्ता  वाचन

3.

गणित

सराव  

चित्रावरून गुणाकार उदा .बनवा व सोडवा .

प्रात्यक्षिक

चित्र तक्ता

४.

Eng

practice

Listen repeat and sing with actions.

Activity

chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

सराव स्वाध्याय सराव

स्वाध्याय वाचा व सोडवा .वनस्पतींना पाणी .वनस्पतींना पाण्याची गरज असते

स्वाध्याय

चित्रे

७. व ८

गणित

सराव

गुण्या म्हणजे काय समजून घ्या.

तोंडीकाम

तक्ता  

९.खेळू

सराव

गाडीच्या चाकाप्रमाणे हात व पाय टेकवत चक्र बनविणे कृती करा .

कृती

कार्टव्हील आकृती



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments