दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 06 सप्टेंबर, 2024

सुविचार

Time is money.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गीत 

देशभक्तीपर गीत साभिनय सादर करा .

उपक्रम 

कवितातक्ता 

२.

भाषा 

गीत  

देशभक्तीपर गीत साभिनय ,वैयक्तिक ,सामूहिक सादर करा .

प्रात्यक्षिक 

        - 

3.

गणित 

गुणाकार  

उदा सोडवा ,गुणक ,गुणाकार सांगा .

प्रात्यक्षिक 

४.

Eng

Lets speak 

listen ,repeat and enact .

practical 

story pg.27

५.

परिसर अभ्यास – २ 

पाण्याचे 

पाण्याचे विविध उपयोग  सांगा . 

तोंडीकाम 

    उपयोग तक्ता 

६.

परिसर अभ्यास – २ 

वनस्पतींना पाणी 

वनस्पतींना पाण्याची गरज असते .

तोंडीकाम  

          चित्रे 

७. व ८ 

गणित 

गुणाकार 

गुणक ,गुणाकार सांगून उदा .वहीत लिहा .

प्रात्यक्षिक 

  •      

९.खेळू 

प्रथमोपचार व रक्तस्त्राव

प्रथमोपचार म्हणजे काय ?चर्चा 

उपक्रम 

      -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments