दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 29 नोव्हेंबर, 2024


सुविचार :-

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

जोडाक्षरयुक्त शब्द   

खजिना शोध पाठातील जोडाक्षर युक्त शब्द शोधा व लिहा.

प्रात्यक्षिक

-

3.

गणित

आकृतीबंध

दिलेली माहिती समजून घ्या.

प्रात्यक्षिक

 -तक्ता

४.

Eng

Story telling

Listen carefully story

Activity

 picture

५.६

परिसर अभ्यास – २

स्वयंपाक घरात जाऊया  

संगां पाहू – प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

-

७. व ८

गणित

आकृतीबंध

आकृतीबंध सोडविण्याच्या पद्धती समजून घ्या.

प्रात्यक्षिक

तक्ता तक्ता

९.खेळू

शारीरिक हालचाली  

उडी मारून पायात अंतर घेणे व उडी मारताना हात कमरेवर ठेवणे .

कृती

  चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments